असंख्य महिलांसोबत सेक्स करणारा पॉर्न स्टार बायकोसोबत संबंध बनवताना घाबरतो

pornstar
पॉर्न स्टार म्हणजे, असंख्य महिलांसोबत सेक्स करणारा आणि लाइफ एन्जॉय करणारा स्टार असतो असे अनेकांना वाटत असेल. पण, प्रत्यक्ष परिस्थिती काही औरच आहे. गतवर्षी एका मुलाखतीमध्ये प्रसिद्ध पॉर्नस्टार कॅरन ली याने पॉर्नस्टारच्या रिअल लाइफवर प्रकाश टाकला होता.
pornstar1
यादरम्यान कॅरनने सांगितल्याप्रमाणे, अॅडम असे त्याचे खरे नाव असून तो एका मुलाचा बाप आहे. त्याची पत्नी क्रिस्टन प्राइस सुद्धा एक पॉर्नस्टार आहे. तरीही, त्यांची सेक्स लाइफ चांगली नाही. कॅरन म्हणतो, अत्यंत थकवा देणारे काम पॉर्न मूव्हीजमध्ये शूटिंग आहे. कित्येक तास शूटिंग केल्याने माणसाचा दुसरे काही करण्यात उत्साह राहत नाही.
pornstar2
२.५८ लाख रुपयांची कमाई तो दिवसाला करतो. अशात त्याने दररोज काम केल्यास त्याची वार्षिक कमाई ९.६ कोटींच्या घरात जाईल. कॅरनने सांगितले, पॉर्न मूव्हीज तयार करण्यासाठी सलग ३ तास शूटिंग करावे लागते. एवढेच नव्हे, तर ही शूटिंग सुरू असताना सेटवर सरासरी ३० हून अधिक लोक असतात. शूटिंगच्या ठिकाणी सेटवरच मेकअप आर्टिस्ट फोनवर खेळताना किंवा साउंड आर्टिस्ट एखादे पुस्तक वाचत बसलेले दिसून येऊ शकतात. आसपासचे वातावरण इतके चेतनाशून्य असते, की पॉर्नस्टारला उत्तेजित होणेच एक खूप मोठे आव्हान आहे.
pornstar3
त्याने यावेळी एका आउटडोर शूटिंगचा किस्सा सांगितला. गार्डनमध्ये बर्फाळ ठिकाणी बसून त्याला शूटिंग करावे लागले. त्या ठिकाणी एवढी थंडी होती की त्याचे बोट तात्पुरते निष्क्रीय झाले होते. कॅरनने सांगतो, की एका पॉर्नस्टारचे आयुष्य नेहमीच धोक्यात राहते. कारण, त्याला कुठल्याही सहकाऱ्यासोबत सेक्स करावे लागतो. अशात संक्रमण आणि एचआयव्हीसारखे गंभीर रोग सुद्धा होऊ शकतात. तरीही आपण नेहमीच पूर्णपणे सुरक्षित शारीरिक संबंध बनवतो असा दावा त्याने केला. १० ते १४ मिनिटांनी एका अॅडल्ट स्टारला एकदा एचआयव्ही टेस्ट करणे आवश्यक आहे.

Leave a Comment