हो… ! ही मांजरच आहे, पण तुमचा यावर विश्वासच बसणार नाही


एकाचवेळी अनेक घटना जगात घडत असतात. या घटनांपैकी काही घटना या अद्भूत असतात तर काही घटना या विचित्र असतात. तर काही गोष्टीही आपल्याला विचित्र वाटत असतात. पण अनेकदा विचित्र गोष्टीही जगावेगळ्या असतात आणि त्यामुळे त्यांच्या नावावर विक्रम नोंदवले जाता. आता या मांजरीचेच घ्या, एखाद्या वाघाप्रमाणे वाटणारा हा प्राणी प्रत्यक्षात हरक्यूलस नावाची मांजर असून ही जगातील सर्वात मोठी मांजर आहे. तिची लांबी १० फूट असून वजन ९२२ पाउंड (साधारण ४१८ किलो) आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये हिचे नाव नोंदवण्यात आले आहे.

Web Title: Yes! This is the cat, but you will not believe it