आता तुम्हीच जाणून घ्या तुमची बायको कोणत्या प्रकारात मोडते


बाई हे कोडे अगदी देवालाही उलगडलेले नाही. देवालाही बाईचा स्वभाव ओळखता आला नाही. मग आपण तर सामान्य माणूस आहोत. आपल्या घरातील आईला, बहिणीला, पत्नीला अगदी मुलीला देखील ओळखणे प्रत्येकालाच कठिण असल्यामुळे प्रत्येकाच्या जीवनातील पत्नी हे न उलगडणारे कोडे आहे. बायकांचे ११ प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तुम्ही हे प्रकार पाहून सुरूवातीला खूप हसाल. पण थोडा विचार केला तर लक्षात येईल की खरच बायकांचा काहीसा स्वभाव असाच असतो.

असे आहेत बायकांचे ११ प्रकार
१. आळशी बायको :- स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा. प्रत्येकाला असे वाटते की आपली बायको ही आळशी आहे.
२. धमकवणारी बायको :- कान खोलून ऐकून घ्या, या घरात मी राहीन किंवा तुमची आई राहील.
३. इतिहासाची आवड असलेली बायको :- सर्व जाणून आहे मी, तुमचे खानदान कसे आहे ते?
४. भविष्य-वाचक बायको :- माझ्या सारखी बायको पुढल्या सात जन्मांपर्यंत मिळणे शक्य नाही.
५. गोंधळलेली बायको :- तूम्ही माणूस आहात की पायजमा?
६. स्वार्थी बायको :- माझ्या आईने माझ्यासाठी ही साडी दिली आहे. तुमच्या बहिणांना मटकवण्यासाठी नाही.
७. शंकाळू बायको :- फोनवर कोणाशी बोलत होता इतक्या वेळेपासून?
८. अर्थशास्त्रज्ञ बायको:- कोणता खजिना जमा केलेला आहे, जे रोज-रोज चिकन खाऊ घालू?
९. धार्मिक बायको:- माझ्यासारखी बायको पदरात पडली म्हणून देवाचे आभार माना.
१०. निराश बायको :- माझ्या नशीबात हेच फुटके भांड लिहिलेले होते का?
११. टिकाऊ बायको :- मी होते म्हणून टिकले, दूसरी कोणी असती तर आतापर्यंत पळून गेली असती. यातून तुमची कोणती आहे? तुम्हीच तपासून घ्या!

Leave a Comment