गणराय सिनेकलावंतांचे २०१७ (व्हिडीओ/फोटो गॅलरी)


निर्माती कांचन अधिकारी यांच्या घरी विराजमान गणराय

Sanjay Leela bhansali With His Family At Ganpati Visarjan 2017

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या घरी विराजमान गणराय

Sanjay Dutt At Ganpati Visarjan With His Family & Kids

अभिनेत्री संभावना सेठ हिच्या घरी विराजमान गणराय

बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन ह्यांनी नुकताच माणकेश्वर मंदिरात गणपतीचे दर्शन घेतले आणि गणपतीची आरती केली

अभिनेता-निर्माता सोनू सूद यांच्या घरी विराजमान गणराय

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने आपल्या मावशी पद्मिनी कोल्हापुरे सोबत गणेश उत्सव साजरा केला

विनोदी अभिनेता सुनील पाल यांच्या घरी विराजमान गणराय

बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचे पती गोल्डी बेहल ह्यांनी आपल्या घरी गणेश मूर्तीची स्थापना केली केली होती. दीड दिवसाचा गणपतीचे विसर्जन बद्दल सोनाली काय बोलली

बॉलीवूड चा दबंग खान सलमान खान दरवर्षी घरी गणपती ची स्थापना करतो. पण ह्या वर्षी त्यांची लाडकी बहीण अर्पिता खान ने तिचा घरी गणपतीची स्थापना केली होती. विसर्जनाचा वेळेस बॉलीवूड कलाकाराने हजेरी लावली

बॉलीवूड कलाकार आपल्या घरी गणपतीची स्थापना करतात. सलमान खान दार वर्षी आपल्या घरी गणेश मूर्ती ची स्थापना करतो. ह्या वर्षी त्यांची लहान बहीण अर्पिता हिने आपल्या घरी गणेश मूर्तीची स्थापना केली. बऱ्याच बॉलीवूड कलाकाराने अर्पिताचा घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले

कृतिका सेंगेर आणि निकीतीन धीर ह्यांनी आपल्या घरी गणेश ची स्थापना केली आणि त्याची मनोभावे पूजा केली

बॉलीवूड कलाकार संजय दत्त ह्याने आपल्या घरी गणपतीची स्थापना केली. बॉलीवूड कलाकाराने त्याचा घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले

कॉमेडी कलाकार भारती सिंग ने आपल्या घरी गणपतीची स्थापना केली. सह कुटुंब तिने गणपतीची पूजा अर्चना केली. पहा भारतीने कश्या प्रकारे गणपतीचे विसर्जन केले

बॉलीवूड कलाकारांनी उद्योगपती मुकेश अंबानीच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले

(छायाचित्र-सचिन हळदे)

Leave a Comment