मर्सिडीजने लाँच केल्या दोन नव्या आलिशान कार


नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी आपल्या दोन नव्या कार जर्मनची प्रसिद्ध लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडिज बेंजने लाँच केल्या असून मर्सिडिज AMG G 63 एडिशन 463 आणि AMG GLS एडिशन 63 लाँच केली आहे.

मर्सिडिज बेंझ इंडियाने सांगितले, वाहनांची संख्या एसयूव्ही पोर्टफोलियोमध्ये वाढून आठ झाली आहे. याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोलांड फोल्गर यांनी सांगितले, भारतामध्ये एमजी पोर्टफोलियोला मजबूत करण्यात आले आहे. या दोन नव्या आलिशान कार ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल. या कारचा स्पीड २१० किमी/प्रतितास असणार आहे.

Leave a Comment