सकाळी ६ पासून लागू होणार पेट्रोल, डिझेलचे नवे दर


नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलचे दर आता देशभरात दररोज बदलणार असून ग्राहकांना पहिल्याच दिवशी या निर्णयाचा फायदा झाल्याचे दिसत आहे. कारण पेट्रोल १.१२ रूपयांनी तर डिझेल १.२४ रूपयांनी स्वस्त झाले आहे. विशेष म्हणजे यापुढे रात्री १२ नंतर पेट्रोल किंवा डिझेल भरण्याची तुम्हाला सवय असेल तर ती सवयही आता मोडावी लागणार आहे. कारण आता रात्री १२ ऐवजी सकाळी ६ पासून नवे दर लागू होणार आहेत.

Leave a Comment