आजपासून फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर उपलब्ध मोटो झेड सीरिज

motorola
मुंबई : आज भारतात मोटोरोलाची झेड सीरिज लॉन्च होणार असून रात्री १२ वाजल्यापासून मोटोची ही सीरिज खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. यात मोटो झेड, मोटो झेड प्ले आणि मोटो मोड्सचा समावेश असेल. मोटो झेड सीरिज फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. यात मोटो झेड आणि मोटो झेड प्ले या स्मार्टफोनसोबत मोटोमोड्सचाही समावेश असेल.

Leave a Comment