३१ टक्क्यांनी वाढली मारुती सुझूकीची विक्री

maruti-suzuki
दिल्ली – सप्टेंबरमध्ये ३१.१ टक्के वाढ प्रमुख वाहन निर्माण करणारी कंपनी मारुती सुझूकीच्या विक्रीमध्ये झाली असल्याची माहिती कंपनीने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार या महिन्यात एकून १,४९,१४३ वाहनांची विक्री झाली आहे. याच महिन्यात मागच्या वर्षी १,१३,७५९ वाहन विकले होते. कंपनीने दावा केला आहे की, या महिन्यात आत्तापर्यंत सर्वात जास्त वाहनांची विक्री केली आहे.तब्बल १,४९,११३ वाहनांची विक्री झाली आहे.

मागच्या महिन्यात २०.४ टक्के तेजी आली होती येऊन १,३७,३२१ वाहनांची विक्री झाली होती. तर २०१५ च्या ऑगस्ट महिन्यात १,०६,०८३ वाहनांची विक्री झाली होती.

Leave a Comment