लवकरच लाँच होणार शाओमीचा MI 5S

xaiomi
नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा MI 5S लवकरच लाँच करणार असल्याची घोषणा चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने केली. या स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट असे फिचर्स देण्यात आले असून या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि २५६ जीबीची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये ५.१५ इंच क्वाड एचडी डिस्प्ले, स्नॅपड्रगन ८२१चा प्रोसेसर, ६ जीबी रॅम, २५६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

Leave a Comment