असे असतील नवरात्रीचे नऊ रंग

navratri
गणरायाच्या विसर्जनानंतर चाहूल लागते ती नवरात्र उत्सवाची. देवी जगदंबेची नवरात्रीत आराधना केली जाते. काही दिवसांतच नवरात्री उत्सवाची सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची पुजा करण्यासाठी भारतीय शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या ९ रंगांचा वापर केला जातो. देवीच्या ९ अवतारांप्रमाणेच या ९ रंगाचे देखील खुप महत्त्व आहे. सर्व लोक या नवरात्रीमध्ये ९ रंगांचा प्रयोग करतात. परंतु यामगील खरे कारण काय आहे हे कोणाला माहित नसेल. आज आम्ही सांगत आहोत या ९ रंगांच्या वापरामागे कोणते रहस्य आहे. या रंगाने शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

असे आहेत २०१६ च्या नवरात्रीचे नऊ रंग
दिवस पहिला – १ ऑक्टोबर राखाडी (ग्रे)
दिवस दुसरा – २ ऑक्टोबर भगवा (ऑरेंज)
दिवस तिसरा – ३ ऑक्टोबर सफेद (व्हाईट)
दिवस चौथा – ४ ऑक्टोबर लाल (रेड)
दिवस पाचवा – ५ ऑक्टोबर निळा (रॉयल ब्ल्यू)
दिवस सहावा – ६ ऑक्टोबर पिवळा (यल्लो)
दिवस सातवा – ७ ऑक्टोबर हिरवा (ग्रीन)
दिवस आठवा – ८ ऑक्टोबर मोरपिशी (पिकॉक ग्रीन)
दिवस नववा – ९ ऑक्टोबर जांभळा (पर्पल)

Leave a Comment