मुंबईच्या राजाचे मुखदर्शन

ganesh-galli
मुंबई : गणेशोत्सवाची एक वेगळीच धूम मुंबईत असते. मोठ मोठे देखावे तसेच देखण्या मुर्त्या अशी मुंबईतील गणेशोत्सवाची ओळख. त्यापैकीच एक म्हणजे गणेशगल्लीचा राजा. मुंबईचा राजा अशी गणेश गल्लीच्या गणपतीची ओळख आहे. गणेश गल्लीत यंदा बद्रीनाथ मंदिर देखावा साकारण्यात आला आहे. राज्यभरातून लाखो भाविक मुंबईच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि यावेळेस तर बद्रीनाथचा देखावा साकारल्याने हा देखावा पाहण्यासाठी निश्चितच गणेशभक्त मोठी गर्दी करणार यात शंकाच नाही.

Leave a Comment