शाओमी महागडा Mi ५ स्मार्टफोन झाला स्वस्त

mi5
मुंबई : आपल्या सर्वात महागडा आणि प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमतीत चीनमधील प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी शाओमीने मोठी कपात केली असून शाओमी Mi५ स्मार्टफोन २ हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. २२ हजार ९९९ रुपयांमध्ये किंमतीतील कपातीनंतर हा स्मार्टफोनउपलब्ध होणार आहे. शाओमी इंडियाचे प्रमुख मनू जैन यांनी ट्वीटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. शाओमी Mi५ स्मार्टफोनच्या किंमतीतल्या कपातीनंतर नव्या किंमतीसह हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि mi.com वरुन खरेदी करता येणार आहे.

Leave a Comment