जिओनीच्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात

gionee
नवी दिल्ली : ई लाइफ एस ६ हा स्मार्टफोन प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी जिओनीने फेब्रुवारीमध्ये लाँच केला होता. आता ३ हजार रुपयांची कपात या स्मार्टफोनच्या किंमतीत करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन जिओनीने १९,९९९ रुपयात लाँच केला. हा स्मार्टफोन मिळवण्यासाठी ऑनलाइन स्टोर onlymobiles.com या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ई लाइफ, एस ६ गोल्ड, सिल्व्हर आणि रोज गोल्ड कलरमध्ये उपलब्ध असणार आहे. जिओनी ई लाइफ हा एस ६ एक ४ जी स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन फुल मेटल बॉडीसह मिळणार आहे.

Leave a Comment