शाओमीकडून सादर केले भारतीय बनावटीचे स्मार्टफोन

xaiomio
नवी दिल्ली – रेडमी ३एस आणि रेडमी ३एस प्राइम हे स्मार्टफोन चीनची आघाडीची मोबाईल उत्पादक शाओमी या कंपनीने बाजारात दाखल केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बनावटीचे असून ३एस प्राइम हा फोन ९ ऑगस्टपासून ऑनलाइन खरेदीस उपलब्ध होणार असून याची किंमत ८९९९ रुपये आहे. तर ३एस हा फोन त्यानंतर आठवडय़ाने उपलब्ध होणार असून त्याची किंमत ६९९९ रुपये आहे.

Leave a Comment