‘बुलेट ट्रेन’ला सक्षम पर्याय ‘रॉकेट ट्रेन’

rocket-train
टोकियो : वेगवान प्रवासासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बुलेट ट्रेनच्या वेगळाही मात देणारा रॉकेट ट्रेनचा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. ‘स्पेस एक्स’ या एजन्सीने या अत्यंत वेगवान सेवा देण्यासाठी सर्वात वेगवान अशी रॉकेट ट्रेन प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करुन दिली आहे.येत्या काही वर्षात ही रॉकेट ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ही अति वेगवान ट्रेन पूर्णपणे सुरक्षित असणार आहे. ही ट्रेन सामान्य जनतेसाठी असणार की नाही याबाबत स्पेस एक्स या एजन्सीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

Leave a Comment