अँड्रॉईडचे नवीन व्हर्जन; अँड्रॉईड नॉगट

android
मुंबईः लवकरच युझर्सच्या भेटीला अँड्रॉईड एनचे अँड्रॉईड नॉगट हे नवीन व्हर्जन येणार असल्याचे गुगलने जाहीर केले आहे. युझर्स नावाबद्दलचे आपले मत देखील कंपनीला कळवू शकतात, असेही कंपनीने म्हटले आहे. नॉगट हे अँड्रॉईडचे लेटेस्ट व्हर्जन असणार आहे, असे गुगलने मार्चमध्ये जाहीर केले होते. या व्हर्जनमध्ये मोबाईलची कार्यक्षमता वाढवणे, मल्टीटास्किंग अशी अनेक अपडेटेड फीचर्स असणार आहेत.

Leave a Comment