कल्पनेच्या पलीकडे नेणार ही जाहिरात!

finolex
मुंबई: आपण अनेक वेगवेगळ्या जाहिराती टीव्हीवर पाहतो. आपल्याला त्यातील काही जाहिराती त्यांच्या वेगळेपणामुळे नेहमीच लक्षात राहतात. त्यामुळे आपली जाहिरात कशी हटके होईल याचाच विचार जाहिरात बनविणारा करीत असतो. पण अनेकदा काहीतरी हटके देण्याच्या नादात बऱ्याचदा घोळ देखील होतो आणि अशा जाहिरातीचीही बरीच चर्चा होते.

सध्या अशीच एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही जाहिरात फिनोलेक्स कंपनीची असून ही जाहिरात फारच व्हायरल होत आहे. कालच अपलोड केलेली ही जाहिराती आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिली आहे. तर ११ हजारांपेक्षा जास्त जणांनी ही जाहिरात शेअर केली आहे.

Leave a Comment