वाय-फायमय झाले बीड

wi-fi
बीडः आता मेक इन महाराष्ट्राची सुरुवात बीड नगर परिषदेने केल्याचे दिसत असून शहरातील पाच ठिकाणी मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सुविधा नगर परिषद आणि रिलायन्स इन्फोटेक देत असून बीडमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा म्हणून मोफत वाय-फाय सुविधा पुरवण्यात आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील या सुविधेचा फायदा होणार आहे. या वाय-फाय सेवेचे उद्घाटन बीड नगर परिषदेचे गटनेते भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते फ्री करण्यात आले.

Leave a Comment