भविष्यातील वाहन असेल होव्हरबाइक

hoverbile
लंदन। ब्रिटनच्या कोलिन फ्रूजने भविष्यातील वाहन म्हणजे उडणाऱ्या बाईकची निर्मिती केली आहे. या बाईकचे नाव होव्हरबाइक असे ठेवण्यात आले आहे. त्याने दोन पॅराजेट मोटारींना एका विशाल पंख्याचे रूप दिले आहे, ज्यामुळे बाईक हवेत उडते. कोलिनने त्याच्या या संशोधनाचे चार व्हिडीओ रिलीज केले आहेत. या व्हिडीओत ही बाईक कशाप्रकारे उडते याची माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओत कोलीन जमिनीवरून उडत हवेत कसा पोहचतो ते देखील दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ युट्युबवर उपलब्ध आहे.

Leave a Comment