लाईव्ह व्हिडीओ स्ट्रीमिंगसाठी फेसबुक बनवत आहे खास अॅप

facebook
मुंबई – लाईव्ह वीडियो व्हिडीओ स्ट्रीमिंगसाठी फेसबुक, स्नॅपचॅटसारखे एक वेगळे कॅमरा अॅप बनवत आहे. याद्वारे कंपनी यूजरला जास्तीतजास्त वेळ आपल्या साईटसोबत जोडून ठेवू इच्छित आहे. या अॅपला फेसबुकचे ‘फ्रेंड शेअरिंग’ टीम द्वारा लंडनमध्ये बनवले जात आहे. दरम्यान हे अॅप डेव्हलपमेंट स्‍टेजवर असून याबाबत अधिक माहिती प्राप्त झालेली नाही. कंपनीची योजना या अॅपमध्ये एक असे वेगळे फिचर देण्याची असून, ज्याद्वारे युजर यूजर व्हिडीओ रेकॉर्ड करून अॅपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकतील.

Leave a Comment