स्वाईपचा नवीन ४जी स्मार्टफोन एलाईट नोट लाँच

swipe
नवी दिल्ली : आपला नवा स्मार्टफोन एलाईट नोट स्वाइप टेक्नॉलॉजीस या मोबाईल फोन उत्पादक कंपनीने लाँच केला आहे. हा फोन फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर ७ हजार ९९९ रूपयांत उपलब्ध आहे. या फोनचा वापर टिव्ही किंवा एसीचा रिमोट म्हणूनही करता येणार आहे.

या फोनमध्ये २.५ D कर्व्हड ५.५ इंच एचडी डिस्प्ले, ५.० अँड्रॉईड लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टीम, १.३ GHz क्वाडकोअर मीडियाटेक प्रोसेसर, ३ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी, एलईडी फ्लॅशसह फ्रंट – ५, बॅक – १३ मेगापिक्सलचा कॅमेरा, डय़ुअल सिम, ४जी LTE सह वायफाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस कनेक्टीव्हीटी देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment