मोटोरोलाच्या स्मार्टफोन्सवर घसघशीत सूट

motorola1
नवी दिल्ली : मोटोरोलाने आपल्या प्रत्येक स्मार्टफोनवर तब्बल १ हजार रुपयांची सूट दिली असून ही ऑफर केवळ १ मार्च ते ४ मार्च या कालावधीसाठीच आहे. १ हजार रुपयांची मोटोरोलाच्या स्मार्टफोनवर सूट, हि ऑफर एवढीच नाही, तर तुमच्याकडे एसबीआयचे डेबिट कार्ड असल्यास तुम्हाला १० टक्के कॅशबॅकही मिळणार आहे. या ऑफरमध्ये मोटो जी थर्ड जनरेशन, मोटो जी टर्बो, मोटो ई सेकेंड जनरेशन, स्मार्टवॉच मोटो ३६० सेकेंड जनरेशन आणि मोटोचा हायबजेट स्मार्टफोन मोटो एक्स फोर्स या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.
motorola

Leave a Comment