नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (इस्रो) नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून इच्छुक उमेदवार ११ फेब्रुवारी २०१६ पासून अर्ज करु शकतात.
पदवीधारकांना इस्त्रोमध्ये नोकरीची संधी, १८५ पदे भरणार
ज्युनिअर पर्सनल असिस्टंटची १५४ पदे भरण्यात येणार आहेत.
पगार : ५२००-२०२०० रुपये > पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवी
स्टेनोग्राफर – ४ पदे भरण्यात येणार आहेत.
पगार : ५२००-२०२०० रुपये > पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवी
असिस्टंट – २७ पदे भरण्यात येणार आहेत.
पगार : ५२००-२०२०० रुपये > पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवी
१८ ते ३१ वर्षांची या पदांसाठी वयोमर्यादेची अट असून निवड प्रक्रिया लेखी परीक्षानंतर करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी आणि जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
http://www.isro.org/sites/default/files/bilingualamp_nbsp_versionamp_nbsp_ofamp_nbsp_jpaamp_nbsp_advt.pdf