सुगंधित मेणबत्त्या सिगारेटपेक्षाही अधिक हानिकारक

scented-candles
नवी दिल्ली : हल्ली सुगंधित मेणबत्त्यांचा वापर बर्थडे पार्टी, ख्रिसमस पार्टी अथवा फॅमिली पार्टीमध्ये सर्रासपणे केला जातो. रोषणाईसोबतच घरही या मेणबत्त्या सुगंधित करतात. पण तुम्हाला माहीत आहे का तुमच्या स्वास्थासाठी या मेणबत्त्या किती धोकादायक आहेत.

घरात या सुगंधित मेणबत्त्यामुळे टॉक्सिक केमिकल पसरते. जे स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे. या मेणबत्त्या सिगारेटइतक्याच टॉक्सिक असतात. मेणबत्त्यातील सुगंधामध्ये असेलले केमिकेल सिगारेटच्या तुलनेत खूप हानिकारक असते. कमीत कमी २० विषारी पदार्थ मेणबत्त्याच्या पॅराफिन वॅक्समध्ये असतात. ज्यात टॉक्सिक अॅसिटोन, फिनोल, जाइलिन, क्रेसॉल आणि ब्लोरोबेंजीन सारखे पदार्थ असतात. या केमिकल पदार्थांमुळे कँसर, फुफ्फुसात जळजळ, मेंदूसह शरीरातील अनेक अवयवांसाठी नुकसानकारक ठरु शकतात. तसेच अॅलर्जीही होण्याची शक्यता असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment