झुकेरबर्गची छकुली जगातील सर्वात लहान वयाची ‘स्टार वॉर्स’

mark
न्यूयॉर्क – सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गची मुलगी. सोशल मीडियात अवघ्या अठरा दिवसांची असलेल्या मॅक्सविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

मार्क झुकेरबर्गने नुकताच फेसबुकवर मॅक्सचा एक फोटो टाकला आहे. या फोटोत ‘स्टार वॉर्स’मधील लेझर तलवार मॅक्ससोबत ठेवली आहे. मॅक्सचा ‘स्टार वॉर्स’ची चाहतीच्या रुपातील हा फोटो हजारो जणांनी शेअरही केला आहे. स्टार वॉर्स सिरीजचा चाहता असलेल्या मार्क झुकेरबर्गची १८ दिवसाची ही मुलगी स्टार वार्सची जगातील सर्वात लहान चाहती ठरली आहे.

Leave a Comment