सॅमसंग गॅलेक्सी एस सेव्हन फिचर्स लीक

alaxy
सॅमसंगच्या ज्या फोनची ग्राहक आतुरतेने वाट पाहात आहेत तो सॅमसंग गॅलेक्सी एस सेव्हन स्मार्टफोन मार्च २०१६ मध्ये बाजारात येत असल्याचे टेक साईटवर जाहीर केले गेले आहे. चीनी वेबसाईट टेन्नावर हा हँडसेट लिस्ट केला गेला आहे.

या साईटवर लिक करण्यात आलेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनसाठी ५.५ छंचाचा फुल एचडी डिस्प्ले थ्रीडी टच फिचरसह असेल. हे फिचर अॅपलच्या एस सिक्स व एस सिक्स प्लसमध्येही वापरले गेले आहे. गॅलेक्सी एस सेव्हन साठी ३ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, अँड्राईड ५.१.१ ओएस. १३ एमपीचा रियर तर सेल्फी साठी ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा असेल. हा फोन फोर जी व एलटीईला सपोर्ट करेल.

Leave a Comment