व्याज दर जैसे थे

rajan
मुंबई – चालू आर्थिक वर्षातील पाचवे पतधोरण भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केले असून व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ६.७५ टक्के तर सीआरआर ( रोख राखीव प्रमाण) ४ टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. रेपो दरात गेल्या पतधोरणावेळी अर्धा टक्के दर कपात केल्यामुळे आज सादर होणाऱ्या पतधोरणामध्ये व्याजदर जैसे थेच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते, त्यानुसार व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.

Leave a Comment