तापमान वाढीच्या परिणामांचे दाहक कल्पनाचित्र

climate
नवी दिल्ली: मागील एक दशकाहून अधिक काळापासून जागतिक तापमान वाढीची समस्या जगासमोर आव्हान बनून उभी आहे. मात्र त्याची गांभीर्याने दाखल घेऊन त्यावर प्रभावी मार्ग शोधण्याऐवजी केवळ चर्चा झाडण्यात समाधान मानले जात आहे.

मात्र मानवी अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या या समस्येचे भीषण स्वरूप सर्वसामान्यांच्या समोर आणण्याच्या दृष्टीकोनातून क्लायमॅट सेन्ट्रल ही स्वयंसेवी संस्था आणि कलाकार निकोल लॅम यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आगामी काळात होणारे जागतिक तापमान वाढीचे गंभीर परिणाम लक्षात आणून देणारी विविध जगप्रसिद्ध शहरातील कल्पनाचित्र तयार केली आहेत. [nextpage title=”मुंबई”]

climate1
climate2[nextpage title=”न्युयॉर्क सिटी”]

climate3

climate4[nextpage title=”सिडनी”]

climate-5

climate-6[nextpage title=”शांघाय”]

climate-7

climate-8[nextpage title=”लंडन”]

climate-9

climate-10[nextpage title=”रिओ”]

climate-11

climate-12[nextpage title=”डर्बन”]

climate-14

cllimate-13

Leave a Comment