भारतात लाँच झाला झोलोचा नवीन स्मार्टफोन

xolo
नवी दिल्ली- ‘झोलो इरा एचडी’ हा स्मार्टफोन भारतात झोलो मोबाईल कंपनीने लाँच केला असून सामान्यांना परवडणारा हा स्मार्टफोन आहे.

झोलो इरा एचडी स्मार्टफोनची किंमत कंपनीने अद्यापही सांगितली नाही.या स्मार्टफोनचे खास वैशिष्टयं म्हणजे यामध्ये एचडी आयपीएस डिसप्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन करड्या रंगामध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

‘झोलो इरा एचडी’ चे फिचर्स
» पाच इंच डिस्प्ले » आठ जीबी इंटरनल मेमरी » १.२ गीगाह्ट्स ऑक्टोकोर प्रोसेसर » एक जीबी रॅम » ७२०X१२८० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन » आठ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा » पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » ५.१. अँड्रोईड लॉलीपॉप » २५०० एमएएच बॅटरी

Leave a Comment