एअर इंडियाच्या विमानाने करा १७७७ रुपयात विमान प्रवास

air-india
नवी दिल्ली: आपल्या घरगुती नेटवर्कवर १७७७ रुपयांपासून सुरूवात अशा तिकीट विक्रीची घोषणा सार्वजनिक क्षेत्रात विमान कंपनी एअर इंडियाने केली आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत कंपनीची ही ‘दिवाळी धमाका’ योजना सुरू राहील. याबाबत कंपनीने असे सांगितले आहे कि, या योजनेअंतर्गत एअर इंडियाच्या प्रवाशांना कंपनीच्या घरगुती नेटवर्कवर प्रवास करण्यासाठी कमीत कमी १,७७७ रुपये भाडे असलेले तिकीट बुक करण्याची संधी मिळेल. या दिवाळी धमाका ऑफर अंतर्गत बुक केलेल्या तिकीटांवर १५ जानेवारी ते १५ एप्रिल २०१६ प्रवास करता येणार आहे.

Leave a Comment