विजय मल्ल्या आणि किंगफिशरच्या कार्यालयावर सीबीआयचे छापे

vijay-mallya
नवी दिल्ली – विजय मल्ल्या आणि त्यांची किंगफिशर या एअरलाईन कंपनीच्या कार्यालयावर आयडीबीआय बँकेकडून घेण्यात आलेल्या ९०० कोटी रुपयांचा गैरव्यवहाराचा ठपका ठेवत आज सीबीआयने छापे टाकले आहेत. दिल्ली आणि बंगळुरू येथील विजय मल्ल्यांचे कार्यालय आणि किंगफिशरच्या कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला. विजय मल्ल्या यांनी आयडीबीआय बँकेकडून ९०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Leave a Comment