स्कोडाची ऑक्टेव्हिया अॅनिव्हर्सरी एडीशन

skoda
स्कोडाने आक्टेव्हियाचा वर्धापनदिन भारतात सादर करत असताना खास अॅनिव्हर्सरी एडिशन लाँच केली असून या मॉडेलची किंमत १५.७५ लाख रूपये (एक्स दिल्ली शोरूम) आहे. ठराविक काळासाठीच ही कार वितरकांकडे उपलब्ध होणार आहे.

या खास एडिशनमध्ये स्मार्टलिंक कनेक्टीव्हीटी फिचर समाविष्ट केले गेले आहे. भारतीय कार बाजारात हे फिचर प्रथमच आले आहे. ग्राहक कांही निवडक अॅप्सच्या सहाय्याने कारच्या इंफोटेनमेंट सिस्टीम स्क्रीनवर वापरू शकणार आहे. स्पेशन एडिशनमध्ये रियर व्ह्यू कॅमेरा, की लेस एन्ट्री व इंजन स्टार्ट स्टॉप, रियर साईड एअरबॅग्ज व स्टीअरिंग व्हीलवर गिअरशिफ्ट बॉक्स अशी फिचर्स दिली गेली आहेत.

Leave a Comment