४८० रुपयांनी महागले सोने!

gold
नवी दिल्ली – भारतात सोन्याने पुन्हा झळाळी घेतली असून शुक्रवारी सोन्याच्या भावात वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याच्या दरात शुक्रवारी ४८० रुपयांची वाढ झाल्यामुळे सोने पुन्हा तोळ्यामागे २७ हजारांवर पोहोचले आहे. सोन्याचा कालचा दर २७ हजार १८० रुपये होता. चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीचा दर किलोमागे २०० रुपयाने वाढून तो ३६ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे.

Leave a Comment