आता तिरुपती बालाजीचे देखील डिमॅट अकाउंट

tirupati
तिरुपती- भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान म्हणून ख्याती असलेले तिरुमला तिरुपती देवस्थानने डिमॅट अकाउंट उघडले आहे. भक्तांना जर शेअर्स आणि सेक्युरिटीजचे दान देण्याची इच्छा असेल तर आता ते देऊ शकतात असे देवस्थानाने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. शेअर्स आणि सेक्युरिटीज या ऑनलाइन हस्तांतरित करता येतात.

Leave a Comment