दोन हजार रुपयांनी स्वस्त झाला मोटो जी २

moto
मुंबई : बिग अॅप सेलची फ्लिपकार्टवर सुरुवात झाली असून मोटोरोलाचा मोटो जी२ स्मार्टफोन या सेलमध्ये ग्राहकांना दोन हजार रुपयांनी स्वस्तात मिळणार आहे. भारतात फ्लिपकार्टजवळच मोटोरोलाच्या स्मार्टफोनच्या विक्रीचे एक्सक्लूझिव्ह राईट्स आहेत.

आता फ्लिपकार्ट बिग अॅप सेलमध्ये ही सूट देणार आहे. ही ऑफर २५ मार्चपर्यंतच आहे. मोटो जी२ अधिकृत किंमत १२,९९९ रुपये आहे. पण फ्लिपकार्टच्या सेलमुळे आता ग्राहकांना हा फोन १०,९९९ रुपयात मिळणार आहे.

Leave a Comment