मंगळ मोहीम टीमला स्पेस पायोनीर पुरस्कार

isro
चेन्नई – अमेरिका स्थित राष्ट्रीय अंतराळ संस्थेचा(एनएसएस) विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील २०१५चा स्पेस पायोनीर हा पुरस्कार पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहिम यशस्वी कऱणा-या इस्त्रोच्या पथकाला जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार २० ते २४ मे दरम्यान होणाऱ्या एनएसएसच्या कॅनडामधील टोरांटो येथे होणा-या आंतरराष्ट्रीय अंतराळ विकास संमेलनात वितरित केला जाईल, असे एनएसएसने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment