कोहली, रोहित शर्माला स्वच्छ भारत अभियानासाठी पाचारण

combo
नवी दिल्ली – आता भारताचे क्रिकेटपटू विराट कोहली, रोहित शर्मा तसेच बॅडमिंटनपटू सायना नेहवालही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात सुरु केलेल्या स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत.

कोहली आणि रोहित यांच्यासह या अभियानात बिलियर्ड खेळाडू पंकज अडवाणी, टेनिस स्टार महेश भूपती आणि बॅडमिंटन चॅम्पियन सायना नेहवाल तसेच ओदिया सिनेस्टार अपराजित मोहंती आणि सिद्दार्थ मोहापात्रा यांचाही सहभाग असणार आहे.

Leave a Comment