आता ऑनलाईन मिळणार माहितीचा अधिकारही

fadnvis
मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामकाजातील पारदर्शकता वाढावी यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून आता माहिती अधिकाराबाबतची माहिती राज्य सरकार ऑनलाईन उपलब्ध करून देणार आहे. या उपक्रमास नव्या वर्षापासून सुरुवात होणार आहे.

माहितीचा अधिकार ऑनलाईन देण्याचे काम यापूर्वीच केंद्र सरकारने केले असून केंद्र सरकारप्रमाणेच माहितीच्या अधिकाराखाली ऑनलाईन माहिती देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.

Leave a Comment