अत्याधुनिक ‘पिनाका मार्क टू’ ची यशस्वी चाचणी

pinaka
बालासोर(ओदिशा) – ओदिशा येथील लष्कराच्या तळावरून अत्याधुनिक ‘पिनाका मार्क टू’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चंदीपूर येथील पीएक्सई फायरिंग रेंज क्रमांक दोनवरुन ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती सरंक्षण दलातील सूत्रांनी दिली.

या क्षेपणास्त्राची येत्या चार दिवसांमध्ये आणखी चाचणी घेतली जाणार असल्याचे पीएक्सईचे संचालक आर अप्पवू राज यांनी सांगितले.

Leave a Comment