अरुण साधू यांना यंदाचा ‘गदिमा पुरस्कार’

arun-sadhu
पुणे – ज्येष्ठ लेखक अरुण साधू यांना यंदाचा ‘गदिमा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक ग.दि.माडगूळकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जातो. दहा हजार रुपये, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

याशिवाय स्मिता परांजपे यांना ‘गृहिणी सचिव पुरस्कार’, तर कवी संदीप खरे यांना ‘चैत्रबन पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

Leave a Comment