देशविरोधी कारवाया केल्या प्रकरणी नेत्यास फाशी

death
ढाका – बांगलादेशातील जमात-ए-इस्लामी पक्षाचा प्रमुख मोतीउर रहमान निझामी याला विशेष न्यायालयाने बांगलादेश मुक्तीसंग्रामात देशविरोधी कारवाया केल्या प्रकरणी आज फाशीची शिक्षा सुनावली.

बांगलादेशात हजारो नागरीकांचे पाकिस्तान विरुध्द बांगलादेश मुक्तीसंग्रामा दरम्यान हत्याकांड घडवून आणण्यामध्ये निझामी याचा सहभाग होता. तीन सदस्यीय न्यायाधीशांच्या समितीचे प्रमुख एम. एनायेतुर रहीम यांनी निझामीला फाशीची शिक्षा सुनावली.

Leave a Comment