अजित पवारांच्या पैशांच्या बॅगची चौकशी करा

vinod
परभणी : भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी गंगाखेड चेकपोस्टवर अजित पवार यांच्या बॅगेत सापडलेल्या पैशांची चौकशी करण्याची मागणी केली असून निवडणुकीच्या अशा कुठल्या कामासाठी स्टार प्रचारकाला ४ लाख रुपयांची रक्कम लागते असा प्रश्न तावडे यांनी राष्ट्रवादीला केला आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टीकरण दिले असून अजित पवार यांना पार्टी फंडातून ८ लाख रुपयाची रक्कम दिली होती. निवडणूक आयोगालाही ही माहिती देण्यात आल्याचे राष्ट्रवादीने सांगितले आहे.

Leave a Comment