शरद पवार आज तुळजापूरमध्ये

pawar
उस्मानाबाद – तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार जीवनराव गोरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची आज दुपारी हडको मैदान, तुळजापूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असूनमतदार तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जीवनराव गोरे यांनी केले आहे.

Leave a Comment