अंतिम फेरीत मेरी कोम दाखल

mary-kom
इंचेऑन : १७व्या आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताची बॉक्सिंग क्वीन मेरी कोम हिने उपांत्यफेरीत व्हिएतनामच्या थी बांग लीचा ३-० असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

१७व्या आशियाई क्रिडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये क्लायवेट किलोग्रॅम वजनी गटात उपांत्यफेरीच्या सामन्यात मेरीने व्हिएतनामच्या थी बांग लीला पराभवाची धुळ चारून भारतासाठी कांस्य पदक निश्चित केल्यामुळे मेरीने आता सुवर्णपदक पटकवावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.

Leave a Comment