राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाने केली हत्या!

ncp
उस्मानाबाद – उस्मानाबादमधील राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला असून गाढवे हा भूम येथील राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष आहेत. याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

एका तरुणाची भूम तालुक्यातील सावरगाव येथे हत्या झाली होती. या हत्ये याप्रकरणी यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून, सर्व आरोपी फरार आहेत. राजकीय वादातून या तरूणाची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment