
मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन आणि आमदार राहिलेल्या अरुण गवळीची अखिल भारतीय सेना विधानसभा निवडणुकीत राज्यात १३ जागा स्वबळावर लढवणार आहे.
स्वबळावर निवडणूक लढणार; “डॅडी”चा एल्गार
मुंबईत शिवसेना-भाजप युती असली तरी, अखिल भारतीय सेनेने राज्यात १२ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
भायखळा मतदारसंघातून अरूण गवळी एवजी त्यांची कन्या गीता गवळी निवडणुक लढणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंडवर्ल्ड डॉन अरूण गवळीवर आधारीत “डॅडी” या चित्रपट येत असल्यामुळे या चित्रपटाचा निवडणुकीत नक्कीच फायदा होईल असा विश्वास गीता गवळीने व्यक्त केला आहे.
