कॅनरा बँकेच्या नफ्यात वाढ

canara
मुंबई : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सार्वजनिक बँकींग क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या कॅनरा बँकेच्या नफ्यात 1.87 टक्क्यांची वाढ झाली असून बँकेने एकुण 806.86 कोटी रूपयांचा शुध्द नफा कमविला आहे.

हा नफा गेल्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत 792.07 इतका होता. याशिवाय बँकेच्या एकुण उत्पन्नात 11.61 टक्क्यांची वाढ झाली आहे. हे उत्पन्न 10507. 88 वरून 11728.01 वर पोहचला आहे.

Leave a Comment