इस्तंबुल चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत वोझनियाकी

Caroline-Wozniacki
इस्तंबुल – अग्रमानांकित कॅरोलिन वोझनियाकीने इस्तंबुल चषक महिलांच्या टेनिस स्पर्धेत डेन्मार्कच्या एकेरीची उपांत्य फेरी गाठली. इटलीच्या कॅरीन कॅनेपचा या सामन्यात वोझनियाकीने 4-6, 6-2, 6-1 असा पराभव केला.

फ्रान्सच्या मॅलेडेनोव्हिकने झेकच्या तृतीय मानांकित कोकालोव्हावर 6-1, 6-3 अशी मात करत पुढील फेरी गाठली. इटलीच्या शियाव्होनने सर्बियाच्या जोवानव्हेस्कीचा 6-1, 6-4, युक्रेनच्या स्विटोलिनाने स्वित्झर्लंडच्या व्होगेलीचा 6-0, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.

Leave a Comment