मिचेलीने जिंकली ग्लॅस्गो ग्रां प्रि

lee
ग्लॅस्गो – त्रिनिदाद-टोबॅगोची महिला धावपटू मिचेली ली हिने येथे झालेल्या ग्लॅस्गो ग्रां प्रि ऍथलेटिक्स स्पर्धेत जमैकाची अव्वल धावपटू शेली ऍन प्रेझर-प्राईसला महिलांच्या १०० मी. धावण्याच्या शर्यतीत मागे टाकले. मिचेलीने ही शर्यत ११.०१ सेकंदात जिंकली. तिने प्रेझरला ०.०९ सेकंदांनी मागे टाकले.

Leave a Comment