हारून खान यांची रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी फेरनियुक्ती

rbi
नवी दिल्ली – हारून रशीद खान यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नरपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

हे गेल्या तीन वर्षांपासून हारून रशीद खान या पदावर कार्यरत आहेत. सर्वप्रथम त्यांची या पदावर १ जुलै २०११ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाल नियुक्तीपासून तीन वर्षांवर्षांपर्यंत तसेच पुढचा आदेश प्राप्त होईपर्यंत होता. ही मुदत संपल्यानंतर डेप्युटी गव्हर्नरपदी खान यांची फेरनियुक्ती करण्यात आली.

Leave a Comment